IPL 2022 CSK vs MI: मुंबई इंडियन्सची जोरदार सुरुवात, Devon Conway पायचीत आऊट
IPL 2022 CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्स ने पहिले यश मिळवून दिले. सॅम्सने डावातील दुसऱ्या बॉलवर डेव्हॉन कॉन्वेला पायचीत करून शून्यावर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. DRS उपलब्ध नसल्यामुळे कॉन्वे रिव्यू घेऊ शकला नाही.
IPL 2022 CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) वानखेडे स्टेडियमवर टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) पहिले यश मिळवून दिले. सॅम्सने डावातील दुसऱ्या बॉलवर डेव्हॉन कॉन्वेला (Devon Conway) पायचीत करून शून्यावर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. DRS उपलब्ध नसल्यामुळे कॉन्वे रिव्यू घेऊ शकला नाही.
Match 59. WICKET! 0.2: Devon Conway 0(1) lbw Daniel Sams, Chennai Super Kings 1/1 https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

