IPL 2022, CSK vs KKR: शेल्डन जॅक्सन कडून जबरदस्त स्टम्पिंग, एक सेकंदात CSK धुरंधर फलंदाजांची उडवली दांडी! (Watch Video)
या सामन्यात केकेआरने 35 वर्षीय शेल्डन जॅक्सन याला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले. या सामन्यात सीएसकेचा फलंदाज रॉबिन उथप्पा वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात फसला. जॅक्सनने वयाच्या 35 व्या वर्षीही चपळता दाखवत एका सेकंदात उथप्पाची दांडी उडवली.
आयपीएल (IPL) 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली आहे. या सामन्यात केकेआरने 35 वर्षीय शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले आणि जॅक्सनने KKR व्यवस्थापनाला त्याचे महत्त्व जाणून देण्यास वेळ लावला नाही. या सामन्यात सीएसकेचा (CSK) फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात फसला. जॅक्सनने वयाच्या 35 व्या वर्षीही चपळता दाखवत एका सेकंदात उथप्पाची दांडी उडवली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)