IPL 2022, CSK vs KKR: वानखेडेवर पुन्हा MS Dhoni ‘शो’; चेन्नईचे कोलकातापुढे 132 रन्सचे माफक टार्गेट

IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 15 च्या पहिल्या सामन्यात गतविजेता CSK ने नाणेफेक गमावून एमएस धोनी याच्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता संघाला विजयासाठी 132 धावांचे माफक टार्गेट दिले आहे. धोनी 50 धावा करून नाबाद परतला तर कर्णधार रवींद्र जडेजा याने नाबाद 26 आणि रॉबिन उथप्पा याने 28 धावांचे छोटेखानी योगदान दिले.

एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएल (IPL) 15 च्या पहिल्या सामन्यात गतविजेता CSK ने नाणेफेक गमावून एमएस धोनी (MS Dhoni_ याच्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता संघाला विजयासाठी 132 धावांचे माफक टार्गेट दिले आहे. धोनी 50 धावा करून नाबाद परतला तर कर्णधार रवींद्र जडेजा याने नाबाद 26 आणि रॉबिन उथप्पा याने 28 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे KKR साठी उमेश यादवने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement