IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्सला तगडा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या स्वस्तात तंबूत परतला

IPL 2022, CSK vs GT Match 62: चेन्नई सुपर किंग्सने झटपट दोन विकेट घेत 134 धावांचा बचाव करताना गुजरातला अडचणीत पाडले आहे. मॅथ्यू वेडच्या रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. वेडने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि मोईन अलीच्या चेंडूवर शिवम दुबेकर्वी झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाने झेलबाद करून गुजरातल तगडा झटका दिला.

IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्सला तगडा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या स्वस्तात तंबूत परतला
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 62: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) झटपट दोन विकेट घेत 134 धावांचा बचाव करताना गुजरात टायटन्सला अडचणीत पाडले आहे. मॅथ्यू वेडच्या (Mathew Wade) रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. वेडने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि मोईन अलीच्या चेंडूवर शिवम दुबेकर्वी  झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाने झेलबाद करून गुजरातल तगडा झटका दिला.

मॅथ्यू वेड

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).