IPL 2022, CSK vs GT Match 29: रुतुराज गायकवाडची महत्वपूर्ण खेळी, संयमाने गुजरात गोलंदाजांचा सामना करून ठोकले हंगामातील पहिले अर्धशतक
IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाड गुजरातविरुद्धच्या सामन्यात आपल्या जुन्या लयीत दिसला. गायकवाडने 37 चेंडूंचा सामना करून 4 चौकार आणि 3 षटकारांसह हंगामातील आपले पहिले अर्धशतक ठोकले आहे. रुतुराजने या खेळीत अंबाती रायुडूसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.
IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) युवा सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) गुजरातविरुद्धच्या सामन्यात आपल्या जुन्या लयीत दिसला. गायकवाडने 37 चेंडूंचा सामना करून 4 चौकार आणि 3 षटकारांसह हंगामातील आपले पहिले अर्धशतक ठोकले आहे. रुतुराजने या खेळीत अंबाती रायुडूसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.
Half century for Ruturaj Gaikwad - his first this season. Solid knock from the opener for CSK! #GTvCSK #TATAIPL #IPL2022
Follow the game here https://t.co/53tJkfV05q pic.twitter.com/NyLyjo6TS4
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

