IPL 2022, CSK vs DC: ऋतुराज-कॉन्वेची जोडी सुसाट, PowerPlay मध्ये चेन्नईच्या बिनबाद 57 धावा
IPL 2022, CSK vs DC Match 55: ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वेच्या सलामी जोडीने सावध सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावून चेन्नई सुपर किंग्सने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या आहेत. 6 षटकांनंतर ऋतुराज 24 धावा आणि कॉन्वे 29 धावा करून खेळत आहे. दुसरीकडे, दिल्लीचे गोलंदाजांची पहिल्या विकेटसाठी धडपड सुरूच आहे.
IPL 2022, CSK vs DC Match 55: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हन कॉन्वेच्या (Devon Conway) सलामी जोडीने सावध सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध नाणेफेक गमावून चेन्नई सुपर किंग्सने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या आहेत. 6 षटकांनंतर ऋतुराज 24 धावा आणि कॉन्वे 29 धावा करून खेळत आहे. दुसरीकडे, दिल्लीचे गोलंदाजांची पहिल्या विकेटसाठी धडपड सुरूच आहे. दिल्लीने पॉवरप्ले मध्ये चार गोलंदाज खेळले पण एकही यशस्वी ठरला नाही.
That's the end of the powerplay and #CSK have got off to a flying start with 57/0 on the board.
LIve - https://t.co/8GNsHHA0pb #CSKvDC #TATAIPL pic.twitter.com/em4UhqHeWk
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

