IPL 2022, CSK vs DC: डेव्हॉन कॉन्वे ने ठोकले शानदार अर्धशतक, दिल्लीच्या गोलंदाजांची विकेटसाठी धडपड
IPL 2022, CSK vs DC Match 55: डेव्हॉन कॉन्वेने 9व्या षटकात अक्षर पटेलच्या चौथ्या चेंडूवर धाव घेत आयपीएल 2022 मध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. कॉन्वेने 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कॉन्वेने ऋतुराज गायकवाड सोबत अर्धशतकी भागीदारी करत चेन्नई सुपर किंग्सला धमाकेदार सुरूवात करून दिली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत आहेत.
IPL 2022, CSK vs DC Match 55: डेव्हॉन कॉन्वेने (Devon Conway) 9व्या षटकात अक्षर पटेलच्या चौथ्या चेंडूवर धाव घेत आयपीएल (IPL) 2022 मध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. कॉन्वेने 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कॉन्वेने ऋतुराज गायकवाड सोबत अर्धशतकी भागीदारी करत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) धमाकेदार सुरूवात करून दिली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत आहेत.
FIFTY from Conway 👏👏
Live - https://t.co/8GNsHHA0pb #CSKvDC #TATAIPL pic.twitter.com/N8f73mzuh8
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

