IPL 2022, CSK vs DC Match 55: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार फिरकीपटू मोईन अलीने (Moeen Ali) आपल्या एका ओव्हरमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रिपल पटेल (Ripal Patel) यांना बाद करून दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार दणका दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) निम्मा संघ 81 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोईन अलीने आपल्या दुसऱ्याच षटकात ऋषभ पंत आणि रिपल पटेलचे विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर ढकलले आहे. दिल्लीने 10 षटकांत 5 गडी गमावून 82 धावा केल्या.
Moeen Ali strikes twice in an over as Rishabh Pant and Ripal Patel depart.
Live - https://t.co/JzxH7nmrEH #CSKvDC #TATAIPL pic.twitter.com/TygcmXAlLX
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)