IPL 2022 फायनलपूर्वी निरोप समारंभाला दणक्यात सुरुवात, BCCI च्या नावावर झाला विश्वविक्रम; पाहा असे काय केले
IPL 2022 Closing Ceremony: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 15 फायनल सामन्यापूर्वीच्या निरोप सोहळ्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दणक्यात सुरुवात झाली आहे. तथापि यापूर्वी आयपीएलने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले आहे.
IPL 2022 Closing Ceremony: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 15 फायनल सामन्यापूर्वीच्या निरोप सोहळ्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दणक्यात सुरुवात झाली आहे. यादरम्यान आयपीएलने (IPL) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guiness Book of World Record) प्रवेश केला आहे.
A 𝗚𝘂𝗶𝗻𝗻𝗲𝘀𝘀 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱 to start #TATAIPL 2022 Final Proceedings. 🔝 #GTvRR
Presenting the 𝗪𝗼𝗿𝗹𝗱'𝘀 𝗟𝗮𝗿𝗴𝗲𝘀𝘁 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗝𝗲𝗿𝘀𝗲𝘆 At The 𝗪𝗼𝗿𝗹𝗱'𝘀 𝗟𝗮𝗿𝗴𝗲𝘀𝘁 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗦𝘁𝗮𝗱𝗶𝘂𝗺 - the Narendra Modi Stadium. @GCAMotera 👏 pic.twitter.com/yPd0FgK4gN
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2022 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

