IPL 2021: टी नटराजनची शॉर्ट-टर्म COVID-19 बदली म्हणून SRH ने जम्मू-काश्मीरच्या ‘या’ युवा खेळाडूचा केला समावेश
सनरायझर्स हैदराबादने मध्यमगती वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टी नटराजनची अल्पकालीन कोविड-19 बदली म्हणून त्यांच्या आयपीएल 2021 मोहिमेसाठी सामील केले आहे. मलिकने जम्मू काश्मीरसाठी एक टी-20 आणि लिस्ट A सामना खेळला आहे आणि एकूण चार विकेट्स घेतल्या आहेत. नेट बॉलर म्हणून तो आधीच सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे.
सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मध्यमगती वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) टी नटराजनची (T Natarajan) अल्पकालीन कोविड-19 बदली म्हणून त्यांच्या आयपीएल (IPL) 2021 मोहिमेसाठी सामील केले आहे. मलिकने जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) साठी एक टी-20 आणि लिस्ट A सामना खेळला आहे आणि एकूण चार विकेट्स घेतल्या आहेत.
🚨 NEWS 🚨: Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term COVID-19 replacement for T Natarajan. #VIVOIPL
Details 👇
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 03:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

