IPL 2021, SRH vs PBKS: पंजाबचे दोन्ही दोन गडी झटपट बाद, राहुल पाठोपाठ मयंक अग्रवालला होल्डरने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सच्या दोन्ही सलामीवीरांना एकाच ओव्हरमध्ये पॅव्हिलियनचा रस्टेड दाखवला आहे. अष्टपैलू जेसन होल्डरने पहिले पंजाबचा कर्णधार केएल राहुलला शॉर्ट मिड-ऑनवर जगदीशा सूचितकडे झेलबाद केले. राहुलने तीन चौकारांसह 21 धावा केल्या. त्यानंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवाल देखील झेलबाद झाला आहे.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) दोन्ही सलामीवीरांना एकाच ओव्हरमध्ये पॅव्हिलियनचा रस्टेड दाखवला आहे. अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) पहिले पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul), त्यानंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) झेलबाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now