IPL 2021, SRH vs MI: हैदराबादविरुद्ध Ishan Kishan ची झंझावाती फलंदाजी, 16 चेंडूत ठोकले मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक

सनरायझर्स हैदराबाद विरोधात टॉस जिंकून मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरलेल्या युवा फलंदाज ईशान किशनने आपली लय परत मिळवली आहे. हैदराबादविरुद्ध किशनने चौकार-षटकारांचा खेळ करून अवघ्या 16 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे 5 षटकात मुंबईचा स्कोर 78/0 आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात टॉस जिंकून मुंबई इंडियन्ससाठी  (Mumbai Indians) सलामीला उतरलेल्या युवा फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) आपली लय परत मिळवली आहे. हैदराबादविरुद्ध किशनने चौकार-षटकारांचा खेळ करून अवघ्या 16 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे 5 षटकात मुंबईचा स्कोर 78/0 आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement