IPL 2021, SRH vs MI: मुंबई इंडियन्सला तगडा झटका, राशिद खानच्या फिरकीत अडकला रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्माला झेलबाद करून राशिद खानने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. खानच्या गोलंदाजीवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बाउंड्री लाईनवर झेलबाद झाला. अशाप्रकारे मुंबईने 5.3 षटकात 80 धावांवर पहिली विकेट गमावली.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल 2021 च्या लीग आपल्या अंतिम सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला झेलबाद करून राशिद खानने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. खानच्या गोलंदाजीवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बाउंड्री लाईनवर झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif