IPL 2021, SRH vs CSK: हैदराबादला तगडा फटका, Wriddhiman Saha चे अर्धशतक हुकले; जडेजाने 44 धावांवर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील (IPL 2021) 43 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादला चौथा झटका रिद्धिमान साहाच्या रुपात बसला. सीएसकेचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने साहाला 44 धावांवर विकेटकीपर एमएस धोनीकडे झेलबाद केले. अशाप्रकारे फक्त सहा धावांनी साहाचे अर्धशतक हुकले.
IPL 2021, SRH vs CSK: आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामातील 43 वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादला चौथा झटका रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) रुपात बसला. सीएसकेचा (CSK) अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने साहाला 44 धावांवर विकेटकीपर एमएस धोनीकडे झेलबाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)