IPL 2021, SRH vs CSK Live Streaming Online: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. चेन्नई आणि हैदराबादचा 44 वा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच डिस्नी + हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग चाहत्यानासाठी उपलब्ध आहे.

IPL 2021, SRH vs CSK Live Streaming Online: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

IPL 2021, SRH vs CSK Live Streaming Online: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. चेन्नई आणि हैदराबादचा 44 वा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच डिस्नी + हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग चाहत्यानासाठी उपलब्ध आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2021 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).