IPL 2021 वर पुन्हा कोरोनाचे सावट, दिल्लीविरुद्ध लढतीपूर्वी SRH चा T Natarajan कोविड-19 पॉझिटिव्ह; संपर्कात आलेले सहा जण आयसोलेट
सनरायझर्स हैदराबादचा भारतीय खेळाडू टी नटराजन याची अनुसूचित आरटी-पीसीआर चाचणी कोविड-19 साठी सकारात्मक आढळली आहे. खेळाडूला उर्वरित संघापासून वेगळे करण्यात आले आहे. नटराजनच्या संपर्कात आलेले विजय शंकर, विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर जे (फिजिओथेरपिस्ट), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (रसद व्यवस्थापक), पेरियासामी गणेशन (नेट बॉलर) यांना देखील आयसोलेट करण्यात आले आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) भारतीय खेळाडू टी नटराजन (T Natarajan) याची अनुसूचित आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) कोविड-19 साठी सकारात्मक आढळली आहे. खेळाडूला उर्वरित संघापासून वेगळे करण्यात आले आहे. तो सध्या असिप्टोमॅटिक आहे. नटराजनच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आयसोलेट करण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)