IPL 2021, RR vs RCB: विराट कोहलीने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय; आरसीबीकडून इंग्लंडच्या George Garton चे आयपीएल डेब्यू
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएलचा 43 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला. विराटने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून जॉर्ज गार्टनला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे.
IPL 2021, RR vs RCB: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएलचा (IPL) 43 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला. विराटने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने (RCB) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून जॉर्ज गार्टनला (George Garton) आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)