IPL 2021, RR vs RCB: दुबईत बेंगलोर गोलंदाजांचा कहर, Evin Lewis चे ताबडतोड अर्धशतकाने राजस्थानचे विराट ‘आर्मी’पुढे विजयासाठी 150 धावांचे टार्गेट

IPL 2021, RR vs RCB: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गोलंदाजांनी पुन्हा आपले वर्चस्व गाजवले. राजस्थानने पहिले बॅटिंग करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 14/9 धावांपर्यंत मजल मारली आणि बेंगलोरला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले. रॉयल्ससाठी एविन लुईसने ताबडतोड अर्धशतक झळकावले.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गोलंदाज शाहबाझ अहमद (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021, RR vs RCB: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरोधात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिले बॅटिंग करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 14/9 धावांपर्यंत मजल मारली आणि बेंगलोरला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले. रॉयल्ससाठी Evin Lewis ने ताबडतोड अर्धशतक झळकावले. तर आरसीबीसाठी हर्षल पटेलने (Harshal Patel) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now