IPL 2021, RR vs CSK: राजस्थानची आक्रमक सुरुवात, Yashasvi Jaiswal ने 19 चेंडूत ठोकले अर्धशतक
चेन्नईने आयपीएल 2021 च्या 47 व्या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने एविन लुईस सोबत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. यादरम्यान जयस्वालने 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रायडूने यशस्वी जयस्वालचा झेल सोडला होता ज्याचा फायदा राजस्थान ओपनरने घेतला.
चेन्नईने (CSK) आयपीएल (IPL) 2021 च्या 47 व्या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) एविन लुईस सोबत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. यादरम्यान जयस्वालने 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रायडूने यशस्वी जयस्वालचा झेल सोडला होता ज्याचा फायदा राजस्थान ओपनरने घेतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)