IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला दुहेरी झटका, एविन लुईसनंतर अर्धशतक करून यशस्वी जयस्वाल आऊट
त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, केएम आसिफने यशस्वी जयस्वालला धोनीकडे झेलबाद केले. जयस्वालने 21 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धमाकेदार सुरुवातीनंतर राजस्थान रॉयल्सना सलग दोन ओव्हरमध्ये डबल झटका बसला आहे. शार्दुल ठाकूरने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानला पहिला धक्का दिला आणि एविन लुईसला 27 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, केएम आसिफने यशस्वी जयस्वालला धोनीकडे झेलबाद केले. जयस्वालने 21 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावा केल्या.
जयस्वाल
Tags
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Rajasthan Royals
RR
RR vs CSK 2021
RR vs CSK IPL 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
राजस्थान रॉयल्स