IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला पहिले ब्रेकथ्रू, तेवतिया Faf du Plessis ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
अबू धाबी येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना पहिला धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवतयाने संघाला मोठे ब्रेकथ्रू मिळवून देत सीएसके सलामीवीर फाफ डु प्लेसिसला माघारी धाडलं. डु प्लेसिसने 19 चेंडूत 25 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. डु प्लेसिस यष्टीचीत झाला.
अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) पहिला धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवतयाने (Rahul Tewatia) संघाला मोठे ब्रेकथ्रू मिळवून देत सीएसके सलामीवीर फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) माघारी धाडलं. अशाप्रकारे तेवतियाने डु प्लेसिस व रुतुराज गायकवाड यांची सलामी भागीदारी मोडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)