IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला पहिले ब्रेकथ्रू, तेवतिया Faf du Plessis ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

अबू धाबी येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना पहिला धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवतयाने संघाला मोठे ब्रेकथ्रू मिळवून देत सीएसके सलामीवीर फाफ डु प्लेसिसला माघारी धाडलं. डु प्लेसिसने 19 चेंडूत 25 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. डु प्लेसिस यष्टीचीत झाला.

IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला पहिले ब्रेकथ्रू, तेवतिया Faf du Plessis ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) पहिला धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवतयाने (Rahul Tewatia) संघाला मोठे ब्रेकथ्रू मिळवून देत सीएसके सलामीवीर फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) माघारी धाडलं. अशाप्रकारे तेवतियाने डु प्लेसिस व रुतुराज गायकवाड यांची सलामी भागीदारी मोडली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).