IPL 2021, RR vs CSK: राहुल तेवतियाचा चेन्नईला तिसरा झटका, मोईन अलीला 21 धावांवर केले स्टंप आऊट

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवतियाने मोईनला यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी यष्टिचिक करून चेन्नई सुपर किंग्सला तिसरा झटका दिला आहे. मोईन 17 चेंडूत 21 धावा करून माघारी परतला. 

राहुल तेवतिया (Photo Credit: Twitter/IPL)

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकीपटू राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) मोईनला यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी यष्टिचिक करून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) तिसरा झटका दिला आहे. मोईन 17 चेंडूत 21 धावा करून माघारी परतला. अबू धाबीमध्ये सीएसके पहिले फलंदाजी करून आतापर्यंत 14.3 ओव्हरमध्ये 114/3 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now