IPL 2021: कोलकाताविरुद्ध Quinton de Kock च्या ‘बुलेट’ चौकाराने थोडक्यात बचावले रोहित शर्माचे प्राण, पाहा व्हिडिओ
आयपीएल 2021 चा 34 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यात रोहित शर्मा आपला जीव वाचवताना दिसत आहे. क्विंटन डी कॉकने आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर चेंडू पूर्ण शक्तीने मिड-ऑफच्या दिशेने शॉट खेळला. डी कॉकचा बुलेट शॉट टाळण्यासाठी रोहितला अर्ध्या सेकंदापेक्षा कमी वेळ लागला.
आयपीएल (IPL) 2021 चा 34 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आपला जीव वाचवताना दिसत आहे. क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) आंद्रे रसेलच्या (Andre Russell) गोलंदाजीवर चेंडू पूर्ण शक्तीने मिड-ऑफच्या दिशेने शॉट खेळला. डी कॉकच्या ‘बुलेट’ शॉटचा फटका टाळण्यासाठी रोहितला अर्ध्या सेकंदापेक्षा कमी वेळ लागला.
#IPL2021SecondPhase #RohitSharma #DeKock pic.twitter.com/60nYeVwNe1
— Shubham Sharma (@Shubham73106588) September 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 12:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

