IPL 2021: रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी, CSK विरोधात मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ने रचला इतिहास
शनिवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध टॉससाठी मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला. रोहितच्या टी-20 कारकिर्दीतील हा 350 वा सामना आहे. रोहित टी -20 क्रिकेटमध्ये 350 सामने खेळणारा पहिला भारतीय तर जगातील 12वा क्रिकेटर ठरला आहे.
MI vs CSK IPL 2021: शनिवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) टॉससाठी मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास रचला. रोहितच्या टी-20 कारकिर्दीतील हा 350 वा सामना आहे. रोहित टी -20 क्रिकेटमध्ये 350 सामने खेळणारा पहिला भारतीय तर जगातील 12वा क्रिकेटर ठरला आहे. रोहितनंतर एमएस धोनीने (MS Dhoni) टी-20 मध्ये दुसरे सर्वाधिक 338 सामने खेळले आहेत. यानंतर, तिसर्या क्रमांकावर सुरेश रैना (331), चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (317) आणि पाचव्या क्रमांकावर विराट कोहली (311) आहे.
Tags
Chennai Super Kings
Chennai Super Kings vs Mumbai Indians 2021
Chennai Super Kings vs Mumbai Indians IPL 2021
CSK
CSK vs MI 2021
MI
MI vs CSK 2021
MI vs CSK IPL 2021
MS Dhoni
Mumbai Indians
Mumbai Indians VS Chennai Super Kings
Mumbai Indians vs Chennai Super Kings 2021
Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2021
Rohit Sharma
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
रोहित शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement