IPL 2021, RCB vs SRH: आरसीबीची खराब सुरुवात, 38 धावांवर गमावली तिसरी विकेट; KS Bharat बनला Umran Malik चा पहिला बळी
आरसीबीने अवघ्या 38 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहली आणि डॅनियल क्रिस्टियननंतर केएस भरत मागील सामन्यातच हैदराबाद संघात पदार्पण करणाऱ्या काश्मिरच्या उमरान मलिकेचा आयपीएलमधील पहिला बळी ठरला आहे.
अबू धाबी येथे सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिलेल्या 142 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची (Royal Challengers Bangalore) सुरुवात चांगली झाली नाही. आरसीबीने अवघ्या 38 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. मागील सामन्यातच हैदराबाद संघात पदार्पण करणाऱ्या काश्मिरच्या उमरान मलिकेने (Umran Malik) केएस भरतच्या (KS Bharat) रुपात त्याची आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)