IPL 2021, RCB vs SRH: रिद्धिमान साहाचे फ्लॉप सत्र सुरूच, पर्पल कॅप धारक हर्षल पटेलच्या खात्यात आणखी एक विकेट

IPL 2021, RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या रिद्धिमान साहाचे फ्लॉप सत्र सुरूच आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज आणि सध्याचा पर्पल कॅप धारक हर्षल पटेलने आपल्या खात्यात आणखी एक विकेट जोडली व साहाला 10 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

हर्षल पटेल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderbad) रिद्धिमान साहाचे (Wriddhiman Saha) फ्लॉप सत्र सुरूच आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज आणि सध्याचा पर्पल कॅप धारक हर्षल पटेलने (Harshal Patel) आपल्या खात्यात आणखी एक विकेट जोडली व साहाला 10 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now