IPL 2021, RCB vs PBKS: मयंक अग्रवालने झळकावले आयपीएल कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक
पंजाब किंग्सचा सलामीवीर मयंक अग्रवालने आरसीबीविरुद्ध चांगली फलंदाजी करताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो 36 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 50 धावा करून खेळत आहे. 12.3 षटकांच्या अखेरीस पंजाबची धावसंख्या एक बाद 99 धावा आहेत.
पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सलामीवीर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) आरसीबी (RCB) विरुद्ध चांगली फलंदाजी करताना आपल्या आयपीएल (IPL) कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो 36 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 50 धावा करून खेळत आहे. 12.3 षटकांच्या अखेरीस पंजाबची धावसंख्या एक बाद 99 धावा आहेत.
A brilliant 50 from @mayankcricket! 🤩
Holds the 🗝️ for us! #SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #RCBvPBKS pic.twitter.com/AS68ng4To1
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

