IPL 2021, RCB vs PBKS: बेंगलोरच्या अडचणीत वाढ, पाच धावांवर गमावल्या तीन विकेट, हेनरिक्सने दिले तीनही धक्के
आयपीएल 2021 मध्ये आज 48 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि केएल राहुलच्या पंजाब किंग्स सुपर संडेच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आहेत. विराटची विकेट गमावल्यानंतर आरसीबीने डॅनियल क्रिश्चियन आणि देवदत्त पडिक्कल यांच्या मोठ्या विकेट गमावल्या. बेंगलोरने या तीन विकेट फक्त पाच धावांच्या अंतरावर गमावल्या.
आयपीएल (IPL) 2021 मध्ये आज 48 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि केएल राहुलच्या पंजाब किंग्स (Punjab Kings) सुपर संडेच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आहेत. विराटची विकेट गमावल्यानंतर आरसीबीने डॅनियल क्रिश्चियन आणि देवदत्त पडिक्कल यांच्या मोठ्या विकेट गमावल्या. विशेष म्हणजे मोईसेस हेन्रिक्सने (Moises Henriques) आरसीबीला हे तीनही धक्के दिले आहेत. बेंगलोरने या तीन विकेट फक्त पाच धावांच्या अंतरावर गमावल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)