IPL 2021, RCB vs PBKS: शारजाहत मॅक्सवेलची फटकेबाजी, बेंगलोरचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; शमीच्या अंतिम षटकात तीन विकेट

ग्लेन मॅक्सवेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/7 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्सपुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. तसेच पंजाबसाठी मोईसेस हेन्रीक्स आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शमीने अंतिम षटकात तीन गडी बाद केले.

ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, RCB vs PBKS: ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxell) तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/7 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) पुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. तसेच पंजाबसाठी मोईसेस हेन्रीक्स (Moises Henriques) आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शमीने अंतिम षटकात तीन गडी बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement