IPL 2021, RCB vs PBKS: शारजाहत मॅक्सवेलची फटकेबाजी, बेंगलोरचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; शमीच्या अंतिम षटकात तीन विकेट
ग्लेन मॅक्सवेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/7 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्सपुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. तसेच पंजाबसाठी मोईसेस हेन्रीक्स आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शमीने अंतिम षटकात तीन गडी बाद केले.
IPL 2021, RCB vs PBKS: ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxell) तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/7 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) पुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. तसेच पंजाबसाठी मोईसेस हेन्रीक्स (Moises Henriques) आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शमीने अंतिम षटकात तीन गडी बाद केले.
INNINGS BREAK!
5⃣7⃣ for @Gmaxi_32
4⃣0⃣ for @devdpd07
3⃣ wickets each for @Mozzie21 & @MdShami11
The @PunjabKingsIPL chase to begin soon. #VIVOIPL #RCBvPBKS
Scorecard 👉 https://t.co/0E5ehhSWRx pic.twitter.com/5Ywox1ZLd3
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 05:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

