Virat Kohli Scripts History: विराट कोहली बनला ‘दस हजारी मनसबदार’, दिग्गजांच्या यादीत प्रवेश करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दुबई येथे चुरशीचा आयपीएल सामना खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला. विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. कोहलीच्या आधी क्रिस गेल, किरोन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नर यांनी टी-20 मध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात दुबई येथे चुरशीचा आयपीएल (IPL) सामना खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इतिहास रचला आणि टी-20 कारकीर्दीतील मैलाचा दगड पार केला. विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement