IPL 2021, RCB vs MI: बेंगलोरविरुद्ध मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला टॉस, रोहितच्या ‘पलटन’मध्ये मॅच-विनर अष्टपैलूचे पुनरागमन
दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून रोहितने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबी (RCB) प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल झाले आहेत. तर मुंबईच्या पलटनमध्ये मॅच-विनर अष्टपैलू हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) पुनरागमन झाले आहे.
IPL 2021, RCB vs MI: दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून रोहितने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबी (RCB) प्लेइंग इलेव्हनमध्ये डॅन ख्रिश्चन आणि केली जॅमीसन परतले आहेत. तसेच मुंबईच्या पलटनमध्ये मॅच-विनर अष्टपैलू हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) पुनरागमन झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)