IPL 2021, RCB vs MI: बेंगलोरचे मुंबईला 166 धावांचे लक्ष्य, दुबईच्या मैदानात विराट-मॅक्सवेलची स्फोटक अर्धशतकी खेळी
दुबई येथे सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे. आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने 56 आणि कर्णधार विराट कोहली 51 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. याशिवाय मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट व अॅडम मिल्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
IPL 2021, RCB vs MI: दुबई (Dubai) येथे सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी 166धावांचे आव्हान दिले आहे. आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 56 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 51 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर 165/6 धावांपर्यंत मजल मारली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)