IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणचा आरसीबीला चौथा धक्का, विराट पाठोपाठ AB de Villiers चा उडवला त्रिफळा

सुनील नारायणने टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नारायणने आपल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आरसीबीचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवला. यापूर्वी त्याने अशाचप्रकारे कर्णधार विराटला देखील माघारी धाडले होते. डिव्हिलियर्स 11 चेंडूत फक्त 13 धावाच करू शकला.

सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन (Photo Credits: IANS)

IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणने (Sunil Narine) टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नारायणने आपल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आरसीबीचा (RCB) दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) त्रिफळा उडवला. यापूर्वी त्याने अशाचप्रकारे कर्णधार विराटला देखील माघारी धाडले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement