IPL 2021, RCB vs DC: विराट कोहलीने जिंकला टॉस, दिल्लीला दिले फलंदाजीचे आमंत्रण
IPL 2021, RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2021 च्या लीग स्टेजचा अंतिम 56 वा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार असून सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल आरसीबी कर्णधार विराट कोहलीच्या बाजूने लागला आणि त्याने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला.
IPL 2021, RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल 2021 च्या लीग स्टेजचा अंतिम 56 वा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई (Dubai) येथे खेळला जाणार असून सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल आरसीबी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) बाजूने लागला आणि त्याने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. लीग स्टेजच्या अंतिम सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता दिल्ली आणि बेंगलोर मैदानात उतरणार आहे.
Match 56. Royal Challengers Bangalore win the toss and elect to field https://t.co/BHBv8DLyMl #RCBvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन
A look at the Playing XI for #RCBvDC
Follow the game here - https://t.co/8p81CCFQJw #RCBvDC #VIVOIPL pic.twitter.com/rippB1JWpT
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

