IPL 2021 संपताच Virat Kohli ने गाठलं घर, आता पत्नी अनुष्का शर्मासोबत करणार देशाची मदत

आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोविड-19 च्या उद्रेकामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या निलंबनानंतर टीम इंडियाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली बुधवारी (5 मे) मुंबईत सुरक्षित त्याच्या घरी पोहोचला. दरम्यान, आता आयपीएल वारी संपल्यानंतर विराट कोरोना पिडीतांची मदत करताना दिसणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहली मुंबईत सुरक्षित पोहोचला (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोविड-19 च्या उद्रेकामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या निलंबनानंतर टीम इंडियाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली बुधवारी (5 मे) मुंबईत सुरक्षित त्याच्या घरी पोहोचला. दरम्यान, आता आयपीएल वारी संपल्यानंतर विराट कोरोना पिडीतांची मदत करताना दिसणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्माने 1 मे रोजी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने यासंदर्भात माहिती दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement