IPL 2021 in UAE: माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) बुधवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 हंगामाच्या उर्वरित हंगामासाठी टी-20 क्रिकेटमधील जागतिक नंबर 1 गोलंदाज तबरेज शम्सीला (Tabraiz Shamsi) करारबद्ध करण्याची घोषणा केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)