IPL 2021 Qualifier 2, KKR vs DC: दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या Marcus Stoinis चा शिवम मावीने उडवला त्रिफळा, दिल्लीचा दुसरा गडी बाद

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोइनिसचा त्रिफळा उडवला. आपल्या कमबॅक सामन्यात स्टोइनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती पण तो त्याचा उपयोग करू शकला नाही. स्टोइनिसने 23 चेंडूत 18 धावा केल्या.

शिवम मावी (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मार्कस स्टोइनिसच्या  (Marcus Stoinis) रूपात दुसरी विकेट गमावली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोइनिसचा त्रिफळा उडवला. आपल्या कमबॅक सामन्यात स्टोइनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती पण तो त्याचा उपयोग करू शकला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif