IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: दुबईत पृथ्वी ‘शो’, दिल्ली सलामी फलंदाजाने 27 चेंडूत ठोकले 11 वे आयपीएल अर्धशतक
IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले 11 वे अर्धशतक ठोकले आहे. पृथ्वीने या दरम्यान सात चौकार आणि तीन उत्तुंग षटकार लगावले. आयपीएलमधील यंदाच्या युएई आवृत्तीतील पृथ्वीचे पहिले अर्धशतक ठरले आहे.
IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: आयपीएलच्या (IPL) पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले 11 वे अर्धशतक ठोकले आहे. पृथ्वीने या दरम्यान सात चौकार आणि तीन उत्तुंग षटकार लगावले. आयपीएलमधील यंदाच्या युएई आवृत्तीतील पृथ्वीचे पहिले अर्धशतक ठरले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)