IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: दिल्लीवर भारी नाईट रायडर्स; रोमांचक सामन्यात पराभवानंतर खेळाडूंना अश्रू अनावर! पहा इमोशनल Video

IPL 2021 Qualifer-2: शारजाह येथे आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायच्या थरारक सामन्यात मॉर्गनचे नाईट रायडर्स रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडले. अंतिम शतकात सात धावांचा बचाव करण्यासाठी अश्विनने चेंडू हाती घेतली पण राहुल त्रिपाठीच्या एका षटकाराने दिल्लीचे स्वप्न भंग झाले. यानंतर पृथ्वी शॉसह संघातील अनेक खेळाडू, त्यांचे मालक आणि सहाय्यक कर्मचारी आपले अश्रू आवरू शकले नाही.

IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: दिल्लीवर भारी नाईट रायडर्स; रोमांचक सामन्यात पराभवानंतर खेळाडूंना अश्रू अनावर! पहा इमोशनल Video
पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: शारजाह येथे आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायच्या थरारक सामन्यात मॉर्गनचे नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) भारी पडले. अंतिम शतकात 7 धावांचा बचाव करण्यासाठी अश्विनने चेंडू हाती घेतली पण राहुल त्रिपाठीच्या एका षटकाराने दिल्लीचे स्वप्न भंग झाले. यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सह संघातील अनेक खेळाडू, त्यांचे मालक आणि सहाय्यक कर्मचारी आपले अश्रू आवरू शकले नाही.

दिल्ली कॅपिटल्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 11:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).