IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या Ishan Kishan याचा तुफानी अवतार, सराव सत्रादरम्यान केली MS Dhoni च्या हेलिकॉप्टर शॉट हुबेहुब नक्कल (Watch Video)
मुंबई इंडियन्स (MI) पॉकेट डायनामाईट- ईशान किशन UAE मध्ये IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबू धाबी स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. अलीकडेच, मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये इशान एमएस धोनीच्या जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची हुबेहुब नक्कल करताना दिसला. डावखुऱ्या MI खेळाडूने शॉट खेळताना कोणतीही चूक केली नाही आणि ती अत्यंत चोख कामगिरी केली.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पॉकेट डायनामाईट- ईशान किशन (Ishan Kishan) UAE मध्ये IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबू धाबी (Abu Dhabi) स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. अलीकडेच, मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ईशान एमएस धोनीच्या जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची (MS Dhoni helicopter shot) हुबेहुब नक्कल करताना दिसला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)