IPL 2021 in UAE: आयपीएलच्या तयारीसाठी मैदानात उतरले MS Dhoni याची CSK ब्रिगेड, पाहा Photos
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात करणारा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) गुरुवारी पहिला संघ ठरला. यलो आर्मी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत मैदानात उतरली. सीएसकेने त्यांच्या सराव सत्रातील फोटो त्यांचे शेअर केले. आयपीएल 2021 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे आणि सीएसकेकडे हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ शिल्लक आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात करणारा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) गुरुवारी पहिला संघ ठरला. यलो आर्मी (Yellow Army) क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत मैदानात उतरली. सीएसकेने (CSK) त्यांच्या सराव सत्रातील फोटो त्यांचे शेअर केले.
Huddle ➡️ Hustle 🏃♂️#StartTheWhistles #Yellove 🦁💛 pic.twitter.com/VkaBmNetqv
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) August 19, 2021
एमएस धोनी
#Yellove at first sight 😍 #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/tzFM8GyrVv
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) August 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2021 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

