IPL 2021, MI vs DC: मुंबईची खराब सुरुवात, रोहितनंतर Quinton de Kock ही पॅव्हिलियनमध्ये परतला, पहा स्कोर

आयपीएल 2021 च्या 46 व्या सामन्यात आज शारजाह मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत सुरु झाली आहे. पॉवरप्ले नंतर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने क्विंटन डी कॉकला 19 धावांवर एनरिच नॉर्टजेकडे झेलबाबाद केले. अशाप्रकारे मुंबईने 6.2 ओव्हरमध्ये 37 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, MI vs DC: आयपीएल (IPL) 2021 च्या 46 व्या सामन्यात आज शारजाह (Sharjah) मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत सुरु झाली आहे. पॉवरप्ले नंतर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) 19 धावांवर एनरिच नॉर्टजेकडे झेलबाबाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now