IPL 2021, MI vs DC: मुंबई इंडियन्सविरुद्ध खास जर्सीमध्ये दिल्ली कॅपिटल्स मैदानात, पहा त्यांचा ‘रेनबो’ लुक
या सामन्यासाठी दिल्ली संघ आपली इंद्रधनुष्य ‘रेनबो’ जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम ही जर्सी एका खास कारणासाठी परिधान करणार आहे. भारताची विविधता साजरी करण्यासाठी दिल्लीचा संघ या विशेष जर्सीत दिसणार आहे.
IPL 2021 मध्ये आज दोन सामने खेळले जातील आणि दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यासाठी दिल्ली संघ आपली इंद्रधनुष्य, ‘रेनबो’, जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)