IPL 2021, MI vs DC: शारजाहमध्ये दिल्ली गोलंदाजांचा कहर, मुंबईचे शेर झाले ढेर, रोहितच्या ‘पलटन’ची 129/8 धावांपर्यंत मजल
मुंबई 20 ओव्हरमध्ये 129/8 धावाच करू शकली. परिणामी दिल्लीला विजयासाठी 130 धावांचे सुमार लक्ष्य मिळाले आहे. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 33 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 19 धावा केल्या.
IPL 2021, MI vs DC: शारजाह (Sharjah) येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मुंबई 20 ओव्हरमध्ये 129/8 धावाच करू शकली. परिणामी दिल्लीला विजयासाठी 130 धावांचे सुमार लक्ष्य मिळाले आहे. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 33 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 19 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्लीसाठी अक्षर पटेल आणि आवेश खानने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)