IPL 2021, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सची दणदणीत सुरुवात, मुंबई कर्णधार Rohit Sharma स्वस्तात बाद
आयपीएल 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने दुसऱ्याच षटकात मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 7 धावांवर कगिसो रबाडाकडे झेलबाद केले. रोहित आज फक्त 7 धावाच करू शकला.
IPL 2021, MI vs DC: आयपीएल 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने दुसऱ्याच षटकात मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 7 धावांवर कगिसो रबाडाकडे झेलबाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)