IPL 2021, KKR vs RR: राजस्थानचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय; केकेआर एक तर रॉयल्स चार बदलांसह मैदानात
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शारजाह येथे रोचक सामना रंगणार आहे. रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या ताफ्यात बदल झाले आहेत. तर कोलकाताने टिम साऊदीच्या जागी लोकी फर्ग्युसनचा समावेश केला आहे.
IPL 2021, KKR vs RR: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे रोचक सामना रंगणार आहे. रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या ताफ्यात बदल झाले आहेत. तर कोलकाताने टिम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनचा (Lockie Ferguson) समावेश केला आहे.
राजस्थान रॉयल्स इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स इलेव्हन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)