IPL 2021, KKR vs PBKS: पंजाबने जिंकला टॉस, घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय; गेलच्या जागी ‘हा’ धुरंधर सामील; केकेआरने आंद्रे रसेलला वगळले

IPL 2021, KKR vs PBKS: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला. राहुलने टॉस जिंकून केकेआरविरुद्ध पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बायो-बबल थकव्यामुळे पंजाबचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेलने सामन्यापूर्वीच माघार घेतली आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी PBKS ने फॅबियन अ‍ॅलन ला संधी दिली आहे. तसेच कोलकाताकडून टिम सेफर्टने पदार्पण केले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

IPL 2021, KKR vs PBKS: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकला. राहुलने टॉस जिंकून केकेआर (KKR) विरुद्ध पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. पंजाबने तडाखेबाज फलंदाज क्रिस गेलच्या (Chris Gayle) जागी PBKS ने फॅबियन अ‍ॅलन (Fabian Allen) ला संधी दिली आहे. तसेच कोलकाताकडून टिम सेफर्टने आंद्रे रसेलच्या (Andre Russell) जागी पदार्पण केले आहे.

पंजाब प्लेइंग XI

कोलकाता प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now