IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: कोलकाताचा दिल्लीला पहिला झटका, 18 धावा करून Prithvi Shaw तंबूत परतला
शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सलामीवीर पृथ्वी शॉ याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका दिला आहे. 12 चेंडूत 18 धावा करून पृथ्वी चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर LBW होऊन स्वस्तात तंबूत परतला.
शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिला झटका दिला आहे. 12 चेंडूत 18 धावा करून पृथ्वी चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर LBW होऊन स्वस्तात तंबूत परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)